bharti dasvadkar
sakal
वेल्हे, (पुणे) - रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे दुचाकी वरून पडलेली आई गंभीर जखमी होऊन मेंदूवरील झालेल्या शस्त्रक्रियेनंतर सुद्धा गेल्या पाच दिवसापासून आई कोमात गेल्याने मुलाने वेल्हे पोलीस ठाण्यात धाव घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.