Pune News: वीज तारांच्या ठिणग्यांनी २० गुंठे ऊस भस्मसात; मांजरी खुर्दमधील शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Power Line Sparks Burn 20 Guntha Sugarcane In Manjari Khurd: वीज तारांच्या ठिणग्यांनी २० गुंठे ऊस भस्मसात; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Sugarcane Crop Fire In Manjari Khurd 20 Guntha Crop Burnt Due To Sparks From Power Lines Farmer Seeks Compensation

Sugarcane Crop Fire In Manjari Khurd 20 Guntha Crop Burnt Due To Sparks From Power Lines Farmer Seeks Compensation

sakal

Updated on: 

-कृष्णकांत कोबल

मांजरी खुर्द : वीज वाहक तारांमध्ये घर्षण होऊन निर्माण झालेल्या आगीमुळे येथील शेतकरी अशोक आव्हाळे यांच्या कोलवडी (ता. हवेली) हद्दीतील वीस गुंठे शेतीमधील ऊस जळून खाक झाला आहे. सोमवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पीएमआरडीए अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com