Pune News: फूलबाजार प्रकल्प आर्थिक संकटात! वाढीव वीजदर, प्रलंबित अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका!

Increased power bills hit flower bazaar scheme: फ्लोरिकल्चर पार्क आर्थिक संकटात, शेतकऱ्यांची वीजदर आणि अनुदानावर नाराजी
Pending Subsidies and High Electricity Bills Threaten Flower Market Project

Pending Subsidies and High Electricity Bills Threaten Flower Market Project

sakal

Updated on

तळेगाव दाभाडे: आशिया खंडातील फुलांची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेला तळेगाव येथील ‘फ्लोरिकल्चर पार्क’ला सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. वाढीव वीजदर आणि शासनाकडून प्रलंबित असलेले अनुदान यामुळे येथील फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्याच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com