Solar Scheme Scam: पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या नावाखाली १२ लाखांहून अधिकांची फसवणूक; राजेंद्र बोहाडेवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या नावाखाली सोलर पॅनल व सबसिडीचे आमिष दाखवून घोडेगाव परिसरातील नागरिकांची तब्बल १२ लाख ४४ हजारांची फसवणूक; राजेंद्र बो-हाडेवर गुन्हा दाखल
Sangli solar feeder scheme

Fraud of ₹12.44 lakh in the name of PM Surya Ghar Yojana and Solar Panel Subsidy in Ghodegaon

esakal

Updated on

घोडेगाव : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत सोलर पॅनल बसवून देण्याचे तसेच शासनाकडून मिळणारी सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची १२ लाख ४४ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र महादेव बो-हाडे (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव. सध्या रा. आळेफाटा, ता. जुन्नर) याच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अन्वये घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com