पुणे - 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात झालेल्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानकडे दहा दिवसच पुरेल एवढाच दारूगोळा होता. त्यावेळी त्यांना हव्या त्या अटी घालून नमवता आले असते. यावेळी संपूर्ण देश पाकिस्तानला धडा शिकविण्याच्या मानसिकतेत असताना मोदी यांनी ऑपेरशन सिंदूरच्या नावाखाली माघार का घेतली याचे कारण त्यांनी अद्याप सांगितले नाही.