कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांना

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांना
Published on

प्रा. प्रकाश महानवर
PNE26W41036

कुलगुरू प्रकाश महानवर यांना मानद कर्नल दर्जा
सोलापूर, ता. ८ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांना एन.सी.सी. संचालनालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे अतिशय मानाचा ‘मानद कर्नल’ हा सन्माननीय दर्जा प्रदान करण्यात येणार आहे. हा गौरव प्रदान करण्याचा सोहळा सोमवारी (ता. १०) सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील ‘अहिल्या भवन’ येथील अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nathan Thomas Breaks 306 Year Old Record Becomes Worlds Youngest Engineering Professor at Age 18
Health Minister Prakash Abitkar
Maharashtra Bandh
Prakash Abitkar joins farmers in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com