
पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात एका सेवाभावी संस्थेकडून तक्रार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खेवलकर हे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, खेवलकर यांनी ज्या हॉटेलमध्ये पार्टी झाली तिथे वारंवार मुलींना बोलावले असल्याचे तसेच २८ वेळा रुम बुक केली असल्याचा दावा संस्थेने केला आहे. तसेच मानवी तस्करीचा संशय असल्याचे म्हटले आहे. याबाबत महिला आयोगाने पुणे पोलिस पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत.