Mini Golf Champion : राष्ट्रीय मिनी गोल्फमध्ये चमकदार कामगिरी; प्रांजली सुरदुसे हिला दोन स्पर्धांत सुवर्णपदके
National Gold : एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रांजली सुरदुसे हिने राष्ट्रीय आणि आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धांमध्ये चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावून महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे.
पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ बायोइंजिनिअरिंगच्या प्रांजली सुरदुसे हिने दोन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदके पटकाविली आहेत.