Pravin Darekar : प्रवीण दरेकर यांची राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Maharashtra Cooperative Federation : भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, सहकार क्षेत्राचे वैभव पुन्हा मिळवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
Pravin Darekar
Pravin DarekarSakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अर्जुन बोरुडे, मानद सचिवपदी रामदास मोरे यांची निवड झाली आहे. संघाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने २१ पैकी २० जागांवर वर्चस्व मिळविले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com