
Pravin Darekar
Sakal
पुणे : ‘स्वयंपुनर्विकासामध्ये नागरिकांना अधिक फायदा होतो. राज्य सरकारचे पाठबळही मिळते. त्यामुळे सोसायट्यांनी स्वयंपुनर्विकासासाठी पुढे यावे,’’ असे आवाहन विधान परिषदेतील गटनेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी रविवारी केले.