
- बी. आर. पाटील
शिरगाव - घोडा मैदान आणखी सुमारे दीड वर्षांवर असूनही पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या या मतदारसंघाच्या आमदारकीची महत्त्वाकांक्षा अनेक जण बाळगणे सहाजिक आहे.