Digitization of Land Records
sakal
पुणे - राज्यातील ऐतिहासिक आणि जुन्या अभिलेखांचे जतन करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘डिजिटायझेशन’ प्रकल्पातंर्गत १८६५ ते २००१ या कालावधीतील सर्व महत्त्वाचे दस्तांचे संगणकीकृत करण्यात येत आहे. त्यामध्ये विवाह अभिलेख हे छायाचित्र आणि सीडी स्वरूपातील दस्तऐवजांचा समावेश असून, यामुळे नागरिकांना जुन्या मालमत्तांचे टायटल शोधणे अधिक सोपे होणार आहे.