Pune News: लांबलेल्या भरतीत ‘खासगी’ लुडबूड! पुणे महापालिकेत सेवकवर्ग विभागाकडे वारंवार चौकशी, तारखा मिळविण्यासाठी तूर्त स्थगित

PMC recruitment temporarily halted due to inquiries: पुणे महापालिकेतील भरती प्रक्रियेत खासगी हस्तक्षेप; गोपनीयतेचा प्रश्न निर्माण
PMC Recruitment Process Faces Scrutiny as External Interference Alleged

PMC Recruitment Process Faces Scrutiny as External Interference Alleged

sakal

Updated on

पुणे : महापालिकेकडून कनिष्ठ अभियंत्यांची १६९ जागांची भरती नवीन परीक्षा केंद्राच्या तारखा मिळविण्यासाठी तूर्त स्थगित केली आहे. याचा गैरफायदा घेत काहीजण महापालिकेत येऊन परीक्षेसंदर्भातील गोपनीय माहिती काढत आहेत. या लुडबुडीमुळे गोपनीयतेचा प्रश्‍न निर्माण होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com