Professor Anil Yardy
sakal
पुणे - सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्रभारी संचालक प्रा. अनिल रामतीर्थ यार्दी (वय-७७) यांचे पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक जावई असा परिवार आहे. प्रा. यार्दी हे अलीकडेच पुण्यात स्थायिक झाले होते.