Property Tax : विरोधामुळे मिळकतकर वाढीचा निर्णय लांबणीवर; स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव पुढे ढकलला

महापालिकेने यापूर्वीच २०१६ मध्ये ११ टक्के मिळकतकरात वाढ करण्यात आली होती. गेल्या १० वर्षापासून करवाढ झालेली नाही.
Property Tax
Property Taxsakal
Updated on

पुणे - पुणे महापालिका प्रशासनाने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात उत्पन्नवाढीसाठी मिळकतकरात १० टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला होता. आज त्यावर निर्णय होणे अपेक्षित होते. पण त्यास विविध राजकीय पक्षांकडून विरोध झाल्याने आज (ता. ६) हा प्रस्ताव पुढे ढकलण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com