Pune Crime : आयुर्वेदिक मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पती-पत्नीला अटक

वडगाव बुद्रूक परिसरातील एका निवासी इमारतीत 'सोहम आयुर्वेदिक उपचार केंद्र' या मसाज पार्लरवर नऱ्हे पोलिसांनी छापा टाकून पीडित महिलांची केली सुटका.
Pune crime

Pune crime

Esakal

Updated on: 

पुणे - वडगाव बुद्रूक परिसरातील एका निवासी इमारतीत 'सोहम आयुर्वेदिक उपचार केंद्र' या मसाज पार्लरवर नऱ्हे पोलिसांनी छापा टाकून पीडित महिलांची सुटका केली. तसेच, मसाज पार्लर चालवणाऱ्या पती-पत्नीला अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com