
Kalyani Nagar Protest
Sakal
विश्रांतवाडी : कल्याणीनगरमधील हॉटेल बॉलर येथे आयोजित कार्यक्रमात कलाकार हे पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी कारवाई करत १४ आंदोलकांना ताब्यात घेतले.