Pune Protest : गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध; केंद्र सरकारला कारवाईची मागणी
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात मातंग एकता आंदोलन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आंदोलन केले असून, केंद्र सरकारने तत्काळ कारवाई करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रमेश बागवे यांनी दिला आहे.
पुणे : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर केंद्र सरकारने तत्काळ कारवाई करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे यांनी दिला.