Wagholi Protest : वाघोली-केसनंद रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांचे आंदोलन, नवीन काँक्रिट रस्त्याची मागणी

Traffic Jam : वाघोलीत खड्ड्यांमुळे रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नागरिकांनी आंदोलन केले आणि काँक्रीट रस्त्याची मागणी केली.
Wagholi Protest
Wagholi ProtestSakal
Updated on

वाघोली : वाघोली - केसनंद रस्त्याची खड्ड्यांमुळे खूपच दुरावस्था झाल्याने नागरिकांनी त्या निषेधार्थ आंदोलन केले. खड्ड्यात वृक्ष लावुन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. काळे ओढा परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com