
OBC leader Laxman Hake
esakal
बारामती - ओबीसी एल्गार मोर्चा काढल्याप्रकरणी या आंदोलनातील चौदा जणांवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी आज प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह बहुसंख्य आंदोलक बारामती शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. त्यांना पोलिस निरिक्षक विलास नाळे यांनी नोटीस बजावल्या.