Pune News: पुण्यात रेडी मिक्स प्रकल्पांविरोधात आंदोलन; धूळ, प्रदूषणामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम, अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी!

Pune residents protest against ready mix concrete plants: बावधन परिसरातील रेडी मिक्स प्रकल्पांविरोधात नागरिकांचा संताप; आरोग्यावर गंभीर परिणाम
Dust, Pollution Trigger Protest Against Ready-Mix Projects in Pune

Dust, Pollution Trigger Protest Against Ready-Mix Projects in Pune

sakal

Updated on: 

मयूर कॅालनी : बावधन बुद्रूक परिसरातील अनधिकृत रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पांविरोधात नागरिकांचा संताप उसळला असून त्याविरोधात रविवारी ओंकार गार्डन चौकात आंदोलन करण्यात आले. यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रश्‍नाबाबत ‘सकाळ’ने नुकतीच वृत्तमालिका प्रसिद्ध केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com