dilip walse patil and shivajirao adhalrao
sakal
मंचर - ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या मूळ आराखड्यानुसार राबविण्यात यावा. चर्चेतून प्रश्न सुटला नाही, तर जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल,’ असा इशारा माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.