Puja Khedkar: दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर कुठे गायब? घरात आले जेवणाचे दोन डबे; नेमका प्रकार काय?

Puja Khedkar: दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर कुठे गायब? घरात आले जेवणाचे दोन डबे; नेमका प्रकार काय?

Puja Khedkar's Parents Go Missing, Raising Suspicions After Tiffin Boxes Arrive at Their House: पूजा खेडकरच्या आई-वडिलांचा पोलिसांना शोध पोलिस घेत आहेत. त्यातच खेडकरांच्या घरात दोन जेवणाचे डबे पोहचले. गेट बंद असल्यानं सुरक्षा भिंतीवर डबे ठेवण्यात आले.
Published on

Pune Police: केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक करुन आयएएस पद मिळवलेली आणि नंतर ते पद गमवावं लागलेली पुजा खेडकर पुन्हा चर्चेत आलेली आहे. त्याचं कारण आहे तिचं कुटुंब. नवी मुंबईत एका अपघातानंतर ट्रक हेल्परचं अपहरण करुन त्याला घरात डांबल्याचा आरोप पुजाचे वडील दिलीप खेडकरवर आहे. जेव्हा पोलिस त्याला पकडायला गेले तेव्हा पुजाची आई मनोरमा हिने पोलिसांवर कुत्रे सोडले. हे दोघेही आता पोलिलांना हवे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com