Farmer Loan Waiver : कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; पुण्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश

Fourth List of Loan Waiver Scheme Released : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत कर्जमाफीची चौथी यादी जाहीर करण्यात आली.
Farmer Loan Waiver Scheme

Farmer Loan Waiver Scheme

sakal

Updated on: 

पुणे - राज्यातील आणखी एक लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत गुरुवारी (ता. २२) राज्य सरकारकडून चौथी यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १६ हजार २४६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये पीक कर्ज खाती असलेल्या शेतकऱ्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत चार याद्यांमधील पात्र शेतकऱ्यांची संख्या २५ लाख ८२ हजारांवर पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com