१८०० कोटींचा जमीन घोटाळा, गुन्हा दाखल झालेले तिघे कोण? पार्थ पवारांवर गुन्हा का नाही? वाचा A to Z

पुण्यातील ४० एकर जमीन व्यवहार प्रकरण काय आणि या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले तिघे नेमके कोण? ९९ टक्के भागिदारी असूनही पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही? हे आपण पाहूया.
Pune Land Fraud Case Explained Who Are the Accused Why Parth Pawar Spared

Pune Land Fraud Case Explained Who Are the Accused Why Parth Pawar Spared

Esakal

Updated on

पुण्यातील मुंढवा भागातील 40 एकर जमीनचं गैरव्यवहार प्रकरण चांगलंच तापलंय. जमीन व्यवहारात सहा कोटींचे मुद्रांक शुल्क न भरता शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यानंतर या प्रकरणात दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही पुण्यातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. एकंदरीत प्रकरण काय आणि या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले तिघे नेमके कोण? ९९ टक्के भागिदारी असूनही पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही? हे आपण पाहूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com