Pune News: लंडनमध्ये असल्याचा कुटुंबाचा समज; पुण्यातील फ्लॅटमध्ये आढळला ३४ वर्षीय तरुणीचा मृतदेह

Pune crime news: ऑनलाइन फूड डिलिव्हरीच्या व्यवहारांमुळे तरुणी भारतात परतल्याचे उघड; ऑगस्टपासून गहुंजे येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये होते वास्तव्य, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट.
Pune News: लंडनमध्ये असल्याचा कुटुंबाचा समज; पुण्यातील फ्लॅटमध्ये आढळला ३४ वर्षीय तरुणीचा मृतदेह

Pune News: लंडनमध्ये असल्याचा कुटुंबाचा समज; पुण्यातील फ्लॅटमध्ये आढळला ३४ वर्षीय तरुणीचा मृतदेह

esakal

Updated on: 

34-year-old woman found dead in Pune: लंडनमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असल्याचा कुटुंबाचा समज असलेल्या ३४ वर्षीय मुग्धा देशमुख हिचा मृतदेह पुण्यातील गहुंजे परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये आढळला.

मुग्धा ऑगस्ट महिन्यात कोणालाही न सांगता भारतात परतली होती. दरम्यान, ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि इतर सेवांसाठी झालेल्या आर्थिक व्यवहारांमुळे ती भारतात असल्याचे तिच्या कुटुंबाच्या लक्षात आले. गुरुवारी (२९ ऑक्टोबर) पोलिसांना तिचा मृतदेह आढळला.

Loading content, please wait...