Pune Crime: पुण्यात कोंबड्याही सुरक्षित नाहीत! चालक झोपला अन् चोरांनी हात साफ केला; ८०० जिवंत कोंबड्या चोरीला

800 Live Chickens Worth 1.6 Lakh Stolen from Parked Tempo in Pune: पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये पार्किंगमध्ये उभ्या टेम्पोतून १.६० लाख रुपये किमतीच्या ८०० जिवंत कोंबड्यांची चोरी झाल्याने पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.
Pune Crime News

Pune: 800 Live Chickens Stolen from Parked Tempo in Camp Area

esakal

Updated on

Pune Crime News: पुण्यात चोरीच्या विविध घटना सातत्याने समोर येत असताना आता एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. सोनं, चांदी, दागिने किंवा महागड्या वस्तूंऐवजी चोरट्यांनी यावेळी थेट जिवंत कोंबड्यांवर डल्ला मारला आहे. कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट येथील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोमधून तब्बल ८०० जिवंत कोंबड्या अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com