

Speeding Tempo Traveller Rams Bike in Shikrapur Pune One Dead
Esakal
Pune Accident CCTV Video Shows Tempo Traveller Hitting Motorcycle: पुणे नगर रोडवर शिक्रापूर इथं टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महेश भगत, वय ४४ असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. पुणे रस्त्यावरून दुभाजकावर वळताना दुचाकीला टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी काही अंतर फरफटत गेली. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.