
Wagholi Dumper Accident: भरधाव डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले असल्याचे वृत्तसेमोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
यामध्ये दोन बालकांचा समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे असल्याचे म्हटले जात आहे. ही घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर घडली. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता.