Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू
Truck Accident: नवले पूल परिसरात सिग्नलला थांबलेल्या वाहनांवर ट्रक आदळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पहाटे बाह्यवळण मार्गावरील जांभूळवाडी येथे अपघात झाला.
पुणे : नवले पूल परिसरात सिग्नलला थांबलेल्या वाहनांवर ट्रक आदळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी पहाटे बाह्यवळण मार्गावरील जांभूळवाडी येथे अपघात झाला.