Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना काळाचा घाला; भरधाव वाहनाच्या धडकेत दोन चिमुकल्यांसह आजीचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात भीषण अपघात

Fatal Accident in Pune District Vehicle Driver Flees After Collision: आंबळेत भरधाव वाहनाचा चौघांना धक्का; दोन चिमुकल्यांसह वृद्धेचा मृत्यू, चालक पसार
Shirur Nhavare Road Accident Three Killed Including Two Children and Grandmother After a Speeding Vehicle Hits Four Pedestrians

Shirur Nhavare Road Accident Three Killed Including Two Children and Grandmother After a Speeding Vehicle Hits Four Pedestrians

sakal

Updated on: 

न्हावरे : आंबळे (ता. शिरूर) येथे हरिनाम सप्ताहातील कीर्तन ऐकून आनंदाने घरी परतणाऱ्या चौघांवर काळाने अचानक घाला घातला. न्हावरे-शिरूर रस्त्याने पायी घरी जात असलेल्या चौघांना भरधाव अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या भीषण धडकेत दोन शालेय मुलांसह एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी (दि. २९) गावातील अखंड हरिनाम सप्ताहात निमित्त रात्री उशिरा कीर्तन संपल्यानंतर केसरी हॉटेलसमोर हा काळजाचा थरकाप उडविणारा अपघात घडला.

Loading content, please wait...