Pune News : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; शनिवार वाड्याजवळ कार्यकर्ते ताब्यात

दिल्लीत होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजीपी) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवार वाड्याजवळ आंदोलन करणाऱ्या समविचारी संघटनेच्या १० ते १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.
Crime

crime

Esakal

Updated on: 

पुणे - दिल्लीत होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजीपी) आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवार वाड्याजवळ आंदोलन करणाऱ्या समविचारी संघटनेच्या १० ते १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलन सुरू होताच पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी लष्कर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार वाडा परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com