

Pune Highway Accident 55 Year Old Farmer Dies After Tempo Hits Him While Walking Towards His Farm in Shirur
esakal
तळेगाव ढमढेरे : शिक्रापूर २४ वा मैल (ता. शिरूर) पुणे- अहिल्यानगर रस्त्यावर झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत गणेश लांडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.