Pune News : पुणेकरांनो वाहतूक नियम मोडताय? आता तुमच्यावर एआय ठेवणार नजर

Pune Police Use AI for Traffic Monitoring : पुण्यातील गोखले रस्त्यावर हे AI-आधारित उपकरण प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले आहे.
Pune Police Use AI for Traffic Monitoring
Pune Police Use AI for Traffic Monitoring esakal
Updated on

Pune Police start using AI to catch traffic rule violators : पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता वाहतूक नियम मोडून पोलिसांची नजर चुकवणे चांगलेच महागात पडणार आहे. कारण पुणे पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी AI चा ( कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर सुरू केला आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे नियम मोडणाऱ्यांना सहजासहजी सुटका मिळणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com