

Pune Air Quality Fund Row 105 Crore Remains Unspent as Experts Urge Scientific and Transparent Use Before September 5
sakal
पुणे: राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीएपी) हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुणे महापालिकेला मिळालेला तब्बल १०५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे. हा निधी तातडीने खर्च करण्याचे निर्देश राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने महापालिकेला दिले आहेत.