Increased Use of Airbus A-321

Increased Use of Airbus A-321

Sakal

Pune Airport : पुणे विमानतळावर 'ए-३२१' विमानांची 'भरारी'! प्रवासी क्षमता ४० ने वाढली, एका दिवसातील विक्रमी प्रवासी संख्या ३५ हजारांवर

Increased Use of Airbus A-321 : पुणे विमानतळावरून आता ए-३२० ऐवजी ए-३२१ प्रकारच्या जास्त प्रवासी क्षमता असलेल्या विमानांचा वापर वाढल्याने, दररोज सुमारे ७० हून अधिक उड्डाणे या विमानांनी होत आहेत व प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
Published on

पुणे : विमान कंपन्यांनी आता ‘ए-३२०’पेक्षा ‘ए-३२१’ प्रकारच्या विमानांचा वापर वाढविला आहे. पुण्यातून दररोज ‘ए-३२१’ प्रकारच्या विमानांची सुमारे ७० हून अधिक उड्डाणे होत आहेत. याची प्रवासी क्षमता तुलनेने जास्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com