Pune Airport : उत्कृष्ट सेवेमुळे पुणे विमानतळ 'नंबर वन', एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी सर्वेक्षणात सर्वोच्च रेटिंग

Pune Airport Tops AAI-Operated Airports Globally : पुणे विमानतळाने एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी (एएसक्यू) सर्वेक्षणात ४.९६ रेटिंग मिळवून आणि जागतिक क्रमवारीत सुधारणा करून देशातील सर्व 'एएआय' (AAI) संचालित विमानतळांमध्ये सर्वोच्च स्थान पटकावले.
Pune Airport soars to the top, becoming the highest-rated AAI airport in the ACI-ASQ Global Survey 2025!

Pune Airport soars to the top, becoming the highest-rated AAI airport in the ACI-ASQ Global Survey 2025

Sakal

Updated on

पुणे : पुणे विमानतळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. ‘एअरपोर्ट्‌स कौन्सिल इंटरनॅशनल’तर्फे (एसीआय) घेण्यात आलेल्या ‘एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी’ (एएसक्यू) सर्वेक्षणात पुणे विमानतळाने देशातील सर्व ‘एअरपोर्ट्‌स ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ (एएआय) संचालित विमानतळांमध्ये सर्वोच्च स्थान पटकावले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com