Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Pune Airport Crosses 33000 Passengers in a Day: एका दिवसात २१६ उड्डाणांचा उच्चांक; १५ अतिरिक्त स्लॉटमुळे पुणे विमानतळाची क्षमता आणि कार्यक्षमता ठळक
Pune Airport News Record 216 Flight Movements and Over 33000 Passengers Mark Historic Achievement

Pune Airport News Record 216 Flight Movements and Over 33000 Passengers Mark Historic Achievement

sakal

Updated on

पुणे: पुणे विमानतळासाठी रविवारचा (ता. २) दिवस ऐतिहासिक ठरला. रविवारी विमानतळावरून तब्बल १०८ विमानांचे उड्डाण झाले, तर १०८ विमाने पुण्यात उतरली. अशा प्रकारे एकाच दिवसात २१६ विमानांच्या वाहतुकीचा नवा विक्रम पुणे विमानतळावर प्रस्थापित झाला असून, एकाच दिवसातील प्रवासी संख्येने ३३ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com