Pune Airport New Terminal: पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित!

खासदार मुरलीधर मोहोळ यांनी याची माहिती ट्विट करुन दिली आहे.
Pune Airport New Terminal: पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित!
Updated on

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवं टर्मिनल सेवा पुरवण्यासाठी सज्ज झालं आहे. सीआयएसएफ जवानांच्या पूर्ततेनंतर आता याची तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरु होईल! नवे टर्मिनल कार्यान्वित करताना नव्या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला दुपारी १ वाजता बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. (Pune Airport New Terminal Airport will be operational from next Sunday)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Metro Expansion Gains Momentum with Airport Connectivity and New Flyover Plan
Pune Airport Set for Expansion; 40-Acre Defence Land Key to Future Development
Security personnel inspecting an aircraft at Pune International Airport after a bomb threat note was discovered, leading to passenger evacuation and a full safety check.
Pune Airport’s Old Terminal Set for Major Passenger Facility Boost by August
Marathi News Esakal
www.esakal.com