Pune Airport: दिल्ली स्फोटानंतर पुणे विमानतळावर कडक तपासणी; प्रवाशांना वेळेच्या किमान तीन तास आधी दाखल होण्याची सूचना
Pre-Boarding Security Checks at Pune Airport: पुणे विमानतळावर प्रवाशांची आता बोर्डिंग गेटवर एरोब्रिजवर जाण्यापूर्वीदेखील तपासणी सुरू झाली आहे. प्रवासी विमानात चढण्यापूर्वी ही तपासणी केली जात आहे. दिल्ली कार स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
पुणे : पुणे विमानतळावर प्रवाशांची आता बोर्डिंग गेटवर एरोब्रिजवर जाण्यापूर्वीदेखील तपासणी सुरू झाली आहे. प्रवासी विमानात चढण्यापूर्वी ही तपासणी केली जात आहे. दिल्ली कार स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.