Pune Airport
sakal
पुणे
Pune Airport: पुण्यात विमानतळ रस्ता होणार शोभिवंत; फुलं, झाडे आणि रंगरंगोटीची खास तयारी
Pune Airport Road Beautification Project Overview: लोहगाव विमानतळ ते पुणे शहराला जोडणाऱ्या जुन्या विमानतळ रस्त्याचे महापालिकेकडून सुशोभीकरण केले जाणार आहे. आकर्षक फुलांची रोपे, शोभिवंत झाडे, लॅण्डस्केपिंगबरोबरच आकर्षक रंगरंगोटी करून रस्त्याच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे.
पुणे : लोहगाव विमानतळ ते पुणे शहराला जोडणाऱ्या जुन्या विमानतळ रस्त्याचे महापालिकेकडून सुशोभीकरण केले जाणार आहे. आकर्षक फुलांची रोपे, शोभिवंत झाडे, लॅण्डस्केपिंगबरोबरच आकर्षक रंगरंगोटी करून रस्त्याच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे. ‘सीएसआर’अंतर्गत संबंधित काम करण्यात येणार आहे.

