Pune Crime : नियतीचा घाला! 20 वर्षांपूर्वी वडिलांचा सर्पदंशाने मृत्यू, आता मुलाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी शेवट

Farmer electrocution death news Manchar Ambegaon : आंबेगाव तालुक्यातील वडगाव-काशिंबेग येथे वीज पंप सुरू करताना विजेच्या धक्क्याने चंद्रकांत पिंगळे या ३४ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Pune Crime News

Pune Crime News

esakal

Updated on

मंचर (पुणे) : श्री क्षेत्र वडगाव- काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे कृषी पंप सुरू करण्यासाठी घोडनदीवर गेलेल्या शेतकरी तरुणाचा (Farmer Death) वीज वाहक खांबाच्या तारेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रकांत मारुती पिंगळे (वय ३४, रा. वडगाव-काशिंबेग) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com