
Pune's notorious Andekar gang leader booked for defrauding senior citizen over housing project
Sakal
पुणे : नाना पेठेतील कुख्यात आंदेकर टोळीवर आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विकसनासाठी दिलेल्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारून त्यातील सदनिकांची परस्पर विक्री करून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर याच्यासह अन्य दोघा व्यावसायिकांविरुद्ध उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.