Market Yard Clash : पुणे मार्केट यार्डमधील बाजार समितीत ठरावांची माहिती न दिल्याने शेतकरी व राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये चकमक झाली असून, समितीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मार्केट यार्ड : बाजार समिती संचालक मंडळाच्या ठरावांची माहिती घेण्यासाठी गेलेल्या राजकीय पक्ष, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि बाजार समितीचे संचालक यांच्यात शाब्दिक चकमक झाली.