

Institutional Asset Liquidation: Pune Market Committee Executes ₹148 Crore Land Purchase Slabs
Sakal
सुनील जगताप
थेऊर : सन २०१० - ११ च्या गळीत हंगामात आर्थिक भागभांडवल अभावी बंद पडलेल्या थेऊर (ता.हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमिनीची अखेर पुणे (हवेली )बाजार समितीने अखेर केली आहे.कारखान्याने राज्य सरकारच्या परवानगीने विक्रीसाठी ९९.२७ एकर जमिनीपैकी ४९.१८ जमिनीच्या पहिल्या टप्प्यातील जमिन खरेदीचे पहिले खरेदीखत पुणे बाजार समितीच्या समितीने बुधवार (दि.१७ )रोजी पूर्ण केले आहे.