
CM Devendra Fadnavis
sakal
पुणे : शहरातील सहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) अद्ययावत करण्यासाठी महापालिकेने त्याचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठवला होता. त्यास मान्यता मिळाल्यानंतर केंद्र सरकारने यासाठी ‘अमृत दोन’ योजनेतून या प्रकल्पाच्या ८४२.८५ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली.