Pune Army-CISF Drill: पुण्यात लष्कर–सीआयएसएफ संयुक्त प्रशिक्षण सराव यशस्वी; शहरी दहशतवादविरोधी कारवायांसाठी समन्वय अधिक भक्कम

पुण्यातील औंध येथील लष्करी-नागरी समन्वय तळावर दोन आठवड्यांच्या संयुक्त प्रशिक्षणातून लष्कर आणि सीआयएसएफची दहशतवादविरोधी, अंतर्गत सुरक्षा व आपत्कालीन प्रतिसाद क्षमता अधिक धारदार
The exercise focused on urban warfare, emergency response, search-and-rescue operations and military-civil fusion for national security.

The exercise focused on urban warfare, emergency response, search-and-rescue operations and military-civil fusion for national security.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : राष्ट्रीय सुरक्षेसमोरील बदलत्या आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आणि विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’सोबत (सीआयएसएफ) आयोजित करण्यात आलेले दोन आठवड्यांचे संयुक्त प्रशिक्षण नुकतेच यशस्वीरीत्या पार पडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com