

Jubair Hangargekar
esakal
Zuber Hangargekar: पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाने सोलापूरच्या जुबेर हंगरगेकर याला ‘अल-कायदा’ संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून अटक केली आहे. त्याच्याकडे मशिनगन बनविण्याबद्दलची कागदपत्रे मिळाली होती. शुक्रवारी जुबेरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.