आज पुण्यात ११ ऑगस्ट २०२६ मंगळवार

आज पुण्यात ११ ऑगस्ट २०२६ मंगळवार
Published on

आज पुण्यात ११ ऑगस्ट २०२६ मंगळवार
..............
दुपारी ः
जीवनगौरव पुरस्कार वितरण ः अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे ः कवी ग. ह. पाटील पुरस्कार ः पुरस्कारार्थी- प्रवीण दवणे ः जीवनगौरव पुरस्कार ः पुरस्कारार्थी- जयंत मोडक ः हस्ते- राजेश पांडे ः अध्यक्ष- डॉ. न. म. जोशी ः प्रमुख पाहुणे- योगेश सोमण ः उपस्थिती- सुनील महाजन ः श्री शिवाजी मराठा हायस्कूलचे सभागृह, शिवाजी रस्ता, ४२५, शुक्रवार पेठ ः २.३०.
सायंकाळी ः
व्याख्यान ः प्रेमनगर ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित ः विषय- ‘खुमासदार अत्रे’ ः वक्ते- प्रा. श्याम भुर्के ः प्रेमनगर गणेश मंदिर, प्रेमनगर, बिबवेवाडी ः ५.३०.
...................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com