

Minor Blast in AC Plant at Balgandharva
Sakal
पुणे : बालगंधर्व रंगमंदिरात रविवारी रात्री वातानुकूलित यंत्रणेत (एसी प्लांट) स्फोट झाल्याने धूर झाला होता. मात्र त्यावेळी प्रेक्षागृहात कोणीही उपस्थित नव्हते. ही घटना कर्मचाऱ्यांच्या तत्काळ लक्षात आल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही.